" आठवणी " या अशा का असतात,
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या,
नकळत " ओंजळ " रिकामी होते,
आणि मग उरतो फक्त ओलावा,
प्रत्येक दिवसाच्या " आठवणींचा"
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या,
नकळत " ओंजळ " रिकामी होते,
आणि मग उरतो फक्त ओलावा,
प्रत्येक दिवसाच्या " आठवणींचा"