Wednesday, September 19, 2012

Ganesh Chaturthichya Hardik Shubhechcha





नमस्कार मित्रांनो
शुभ प्रभात

आज आपल्या लाडक्या बाप्पांच आज आगमन झालय. 
64 कलांचा अधिपती असणा-या गजानना, सर्व मित्राना कला पारंगत कर 

आमच्या सर्व मित्रांचे पाप पोटात घाल ईडापिडादुर कर 
सर्वाना निरोगी संपन्न आणि आनंदी आयुष्य दे.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 
आमची सेवा स्विकारुन घे महाराजा.

सर्व मित्र-मैत्रिनीं ना आमच्या सर्व अडमिन मित्रपरीवारा कडुन'गणेश चतुर्थी'च्‍या हार्दीक शुभेच्छा ||

Ganapati Bappa Morya




आता वाट बघवत नाय
आता शांत राहवत नाय
काही क्षणाची वेळ हाय
हि प्रतीक्षा आणि हे वेध
माझा बाप्पाचे..... 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
|| गणपती बाप्पा मोरया ||