नमस्कार मित्रांनो
शुभ प्रभात
आज आपल्या लाडक्या बाप्पांच आज आगमन झालय.
64 कलांचा अधिपती असणा-या गजानना, सर्व मित्राना कला पारंगत कर
आमच्या सर्व मित्रांचे पाप पोटात घाल ईडापिडादुर कर
सर्वाना निरोगी संपन्न आणि आनंदी आयुष्य दे.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
आमची सेवा स्विकारुन घे महाराजा.
सर्व मित्र-मैत्रिनीं ना आमच्या सर्व अडमिन मित्रपरीवारा कडुन'गणेश चतुर्थी'च्या हार्दीक शुभेच्छा ||
No comments:
Post a Comment