Jar Tu Majya Barobar Aahes Tar...जर तू माझ्या बरोबर आहेस तर ...
जर तुझे स्मितहास्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही जर तुझा आवाज मला मिळाला तर मधुर संगीताची मला गरज नाही जर तू माझ्याशी बोलतोस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही जर तू माझ्या बरोबर आहेस तर ह्याजगाची सुद्धा मला गरज नाही...
No comments:
Post a Comment