Friday, August 23, 2013

Balaatkaar...

...बलात्कार... 

बलात्कार च्या वीशायी थोडा वीचार करूया ....
मुलगी काय असते एक अबला नारी..
जीच्या सौंदर्यावर सगळेच भाळतात...
ती असते एक बहीण जीच्यावर सगळेच प्रेमकरतात .....
ती आहे एक माता जीचा सर्वच आदर करतात....
पण काही आहेत ज्यांचा धीक्कार वाटतो....
स्वताला मीस वल्ड म्हणवन्यासाठी पण नटतात....
लहान सहान कपडे घालून न जाणे कोणता रुबाब गाजवतात.....
जेव्हा कोणी छेडत पहील्यांदा तेव्हा....
मनातल्या मनात आज कदाचीत मी जास्तच सुंदर दीसतेय
असा वीचार करून पुढे चलतात आणी या नराधमांना तर वाटच असते अशा वेळेची...
काय कराव या जनरेशन ला का या पशात्य संस्कृतीला ......
मग होतात बलात्कार मग होतात बलात्कार.....
प्रीय मित्रांनो पर स्त्री मातेसमान अन पर मुलगी
बहीनी समान माना ....
हीच माझ्या मानातली तुमच्या मनासाठी ह्ह्दया पासून वीनंती!!!

No comments:

Post a Comment