Marathi Kavya Sangrah avl
Sunday, September 29, 2013
Asel Dam Tarach Kara Prem
जर कोणी तुमच्यावर दगडांचा वर्षाव केला तर तुम्ही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा......!!
पण कोणी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर थोडावेळ थांबून नीट विचार करा.......!!
कारण दगडा पेक्षा प्रेमाच्या वेदना फार होतात ज्याच्या खुणा आयुष्यभर मनावर राहतात
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment